Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, September 25, 2011

जीवन सारे दोन क्षणाचे..........

जीवन सारे दोन क्षणाचे हसा तोवरी रडू नका,
व्यर्थ जिवाला नका त्रासवु बाऊ कशाचा करू नका.
फुलापरी हो जीवित अपुले दुसऱ्या दिवशी हो निर्माल्य
भीती जनाची कशास धरिता सतत उराशी ते शल्य
कुणी कुणास बरे न म्हणती शिव्याशाप ते सर्वां देती
ऐसे असता चाड तयांची का बाळगिता दिनराती.
( श्रीयुत व. पु. काळे यांच्या दोस्त या कथा संग्रहातून