Friday, January 14, 2011

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!



आज मकर संक्रांत आहे। सर्वांनी तिळगुळ वाटून स्वतःचे व इतरांचे तोंड गोड करायचे आहे। म्हणून सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड
गोड बोला!

तिळगुळाची पोळी खा! लाडू खा!

No comments:

Post a Comment