Friday, July 2, 2010

बर्फ बर्फ आणि बर्फ




न्यू योर्क शहरातील एका गावात बर्फाचा सण साजरा झाला होता। त्यातील काही कला कृति फनऑनदनेट या वेब साईट वर सापडल्या। त्या येथे देत आहे।

3 comments:

  1. एकदम मस्तच कलाकृती आहेत..शिकागोमध्ये राहात असताना नेपरव्हिलच्या डाउनटाउनमध्ये दुकानांच्या बाहेर छोट्या बर्फ़ाच्या कलाकृती पाहिल्या होत्या त्याची आठवण झाली...

    ReplyDelete
  2. धन्यवाद अपर्णा!
    धन्यवाद मैथिली!

    ReplyDelete