Wednesday, January 12, 2011

महागाई

रावणाच्या लंकेत हनुमानाने जेव्हा शेपटी वाढवायला सुरुवात केली तेव्हा रावन सेना आश्चर्य चकित होउन त्या वाढत्या शेपटिला बघत राहिले। आणि टी शेपटी मात्र बघता बघता आकाशा एवढी वाढून गेली. तो पर्यंत फार उशीर झाला होता आणि परिणाम काय झाले हे आपणाला माहीत आहेतच।
ह्या महागाई चे ही असेच झाले आहे। बघता बघता ती आकाशा पर्यंत पोहोचून गेली। आता काही केल्या ती खाली येत नाही। कारण ती आपल्या पक्ष एवढी मोठी झाली आहे की आपल्या ओरडन्याचा आवाजाच तिच्या कानापर्यंत पोहोचू शकत नाही।
असो आता आपण एकाच करू शकतो महागाई ची झळ आपल्याला पोहोचू नए यावर उपाय शोधू शकतो।
माझ्या पुढच्या अंकात मी यावर काही उपाय सांगणार आहे.

3 comments:

  1. महागाईने तर साफ कंबरडं मोडलयं, त्यात परत एकटा कमवणारा असेल तर पुरतीचे वाट लागली आहे.

    उपायाची वाट बघत आहे

    आपला ब्लॉग मस्त आहे, फार भावला

    ReplyDelete
  2. धन्यवाद हरेकृष्णाजी!

    ReplyDelete
  3. महगाई के ऊपर आप ने जो लिखा है लिखा तो अच्छा है परन्तु समझ में कम आया

    ReplyDelete