माझा ब्लॉग तसा फारच जुना आहे. पण मी त्यावर लिहित नव्हते. आज मी लिहायला सुरुवात केली आहे. "सखी शेजारिणी" ह्या नावाने. माझी पहिलीच पोस्ट आपल्याला कशी वाटली अवश्य कालवा. मी आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहे.
सुलभा, तुमच्या या ब्लॉगवर खूप उपयुक्त माहिती मिळणार असं दिसतंय. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. रोज काही ना काही, छोटीशी टिप का होईना, लिहीत जा. आम्ही वाचू.
सुलभा, छान माहिती दिलीत. मी सध्या लिहिणे मुद्दामहून कमी केले आहे. नवीन व्यवसायाची जवाबदारी घ्यायची आहे. कदाचित पूर्ण दिवस जाईल. तरीही मी जमेल तसे ब्लॉग ना भेट देणार. आपल्या पहिल्या उपयुक्त पोस्ट करिता आपले अभिनंदन!! छान छान माहिती, पोस्ट नक्कीच आपल्या ब्लॉग वर वाचावयास मिळतील. शुभेश्च्या!! माझ्या ब्लॉग ला भेट दिलीत खूप आभारी आहे. आपला स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा.
पोस्ट छान आहे सुलभा. तुम्ही खरंच एका अत्यावश्यक विषयावर माहिती दिलीत.
ReplyDeleteदिवसामाजी काहीतरी लिहावे...कोणसे म्हणून गेलेत ना ?
ReplyDeleteनित्य नेमाने लिहीत जावे ।
आपुले आपण व्यक्त व्हावे ॥
पहीलीच पोस्ट छान आहे, पुढली कधी ?
सुलभा, तुमच्या या ब्लॉगवर खूप उपयुक्त माहिती मिळणार असं दिसतंय. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. रोज काही ना काही, छोटीशी टिप का होईना, लिहीत जा. आम्ही वाचू.
ReplyDeleteसुलभा,
ReplyDeleteछान माहिती दिलीत. मी सध्या लिहिणे मुद्दामहून कमी केले आहे. नवीन व्यवसायाची जवाबदारी घ्यायची आहे. कदाचित पूर्ण दिवस जाईल. तरीही मी जमेल तसे ब्लॉग ना भेट देणार. आपल्या पहिल्या उपयुक्त पोस्ट करिता आपले अभिनंदन!! छान छान माहिती, पोस्ट नक्कीच आपल्या ब्लॉग वर वाचावयास मिळतील. शुभेश्च्या!! माझ्या ब्लॉग ला भेट दिलीत खूप आभारी
आहे. आपला स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा.
धन्यवाद अपर्णा!
ReplyDeleteपेठे काका आपला आशीर्वाद राहू द्यावा.
ReplyDeleteकांचन प्रयत्न असाच करावा म्हणते आहे. बघू या कितपत जमते ते.
ReplyDeleteअनुजा आधी व्यवसाय बघावा. आमचं काय गृहिणीच ना.
ReplyDeleteNice to see good kitchen tips from ek gruhini.....
ReplyDeleteKeep it up.........
धन्यवाद चौधरी साहेब.
ReplyDeleteसुलभा,अतिशय उपयुक्त माहिती.अजून येऊ देत.:)
ReplyDeleteभाग्यश्री, चांगल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!! मी अशीच माहिती टाकावी म्हणून हा ब्लोग सुरु केला आहे.
ReplyDelete